शिक्षक संवर्गाची सेवा ज्येष्ठता निश्चित करण्याबाबतची नवीन नियमावली

महाराष्ट्र शासणाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दिनांक २८ जानेवारी २०२५ चे नवीन परीपत्रक नवीन नियमावली व शासन परिपत्रक वाचण्यासाठी खालील लिंकवर click करा. शिक्षक संवर्गाची सेवा ज्येष्ठता निश्चित करण्याबाबतची नवीन नियमावली

स्वामी विवेकानंद विद्यालयात साकारली भारतीय संस्कृती

विविध राज्याच्या संस्कृतीने वेधले सर्वांचे लक्ष नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार येथील स्वामी विवेकानंद सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये अतुलनीय भारत की सांस्कृतिक धरोहर या उपक्रमा अंतर्गत आनंद मेळाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. आपला भारत देश विविध भाषा संप्रदाय प्रांत आणि भौगोलिक परिस्थितीने Read more…

जिल्हा परिषद उमरी चिचदा शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

रामटेक तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उमरी चिचदा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले. भव्य दिव्य अशा कार्यक्रमात विविध कलागुणांना वाव देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा यांच्यावर आधारित तसेच देशभक्तीपर गीते नृत्य ,नाट्य व नकला असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक Read more…

अगस्त्या फाउंडेशन तर्फे नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण

देवलापार :  अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन कुप्पम,आंध्र प्रदेश येथे गणित व विज्ञान विषयाचे प्रशिक्षण दि. २८ ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंत चार दिवशीय प्रशिक्षण संपन्न झाले. सदरचे प्रशिक्षण राज्य विज्ञान शिक्षण संस्था प्रादेशिक विद्या प्राधिकरण रवीनगर नागपूर तर्फे आयोजित केले होते. या प्रशिक्षणामध्ये कन्स्ट्रक्टिव्हिजम इन हँड्स ओन टीचिंग वर्कशॉप या विषयावर Read more…