स्वामी विवेकानंद विद्यालयात साकारली भारतीय संस्कृती

विविध राज्याच्या संस्कृतीने वेधले सर्वांचे लक्ष नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार येथील स्वामी विवेकानंद सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये अतुलनीय भारत की सांस्कृतिक धरोहर या उपक्रमा अंतर्गत आनंद मेळाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. आपला भारत देश विविध भाषा संप्रदाय प्रांत आणि भौगोलिक परिस्थितीने Read more…

जिल्हा परिषद उमरी चिचदा शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

रामटेक तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उमरी चिचदा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले. भव्य दिव्य अशा कार्यक्रमात विविध कलागुणांना वाव देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा यांच्यावर आधारित तसेच देशभक्तीपर गीते नृत्य ,नाट्य व नकला असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक Read more…